कोल्हापूर / गीता संघर्ष वृत्तसेवा।
येणार आहे. शिवसैनिकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याची आपली तयार असल्याने समर्थकांनी शांत रहावे, त्याला कोणत्याही प्रकारचा प्रतिकार अथवा प्रतिवाद करू नये असे आवाहन खासदार धैर्यशील
माने यांनी केले आहे. दरम्यान, बंडखोरी केलेल्या दोन्ही खासदारांची निवासस्थाने रूईकर कॉलनी याच भागात असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस अधीक्षकांनी जमावबंदीचा आदेश

लागू केला आहे. दरम्यान जमावबंदीचा आदेश लागू केला असला तरी उद्या मोर्चा काढला जाईल असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी सांगितले.









0 Comments