अकिवाट/गीता संघर्ष वृत्तसेवा :
हातकणंगले लोकसभा मतदार संघात मला जे आजचे चित्र दिसते त्यामधून माजी खासदार राजू शेट्टी, खास. धैर्यशील माने हे ज्या गावात जातात त्यावेळी विसभरच लोक त्यांच्याबरोबर असतात. कुठल्यातर घरात किंवा मंदिराच्यापायरीवर बसून त्यांना पुढे जावे लागत आहे. माने यांची चपाती लोक पलटणार तर शेट्टी यांची भाकरीची बुट्टी यावेळी करपणार आहे. पक्ष बदलणारे, खोटे बोलणारे असे लोक यांच्याबद्दल बोलत आहेत, असे मत आंदोलनसम्राट विश्वास कांबळे यांनी व्यक्त केले.



0 Comments