Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली पश्चिम महाराष्ट्र युवा उपाध्यक्षपदी कु. मोनिका जाधव यांची निवड

इचलकरंजी /गीता संघर्ष वृत्तसेवा। 
येथील  पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली पश्चिम  महाराष्ट्रच्या युवा  उपाध्यक्षपदी कु. मोनिका जाधव  यांची निवड करण्यात आली. यांची निवड पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष चौधरी यांच्या आदेशानुसार व गजानन भगत राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी यांनी केलेल्या सुचनेनुसार अध्यक्षमहाराष्ट्र प्रदेश सुनिल पाटील यांच्यावतीने करण्यात आली.मोनिका जाधव   यांनी सामाजिक क्षेत्रात व राजकीय. पत्रकार आणि अनेक संघटना मध्ये  केलेल्या  कामचे व संघटनेने  महत्त्व ओळखून पोलीस .व विद्यार्थी.  नागरिकांना मदत कराल व न्याय मिळवून देण्यासाठी व  संघटनेची प्रतिमा उज्ज्वल कराल, असा संघटनेचा ठाम विश्वास आहे. कु. मोनिका जाधव  यांच्या निवडीचे सर्व परिसरातील अनेकांनी कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव  होतांना दिसत आहे  आहे.

Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...