कोल्हापूर /गीता संघर्ष वृत्तसेवा :
जिल्हाधिकारी कार्यालयाकरिता बाह्यस्थ कंत्राटी पध्दतीने मनुष्यबळ उपलब्ध करुन घ्यावयाचे आहे. यासाठी www.kolhapur.gov.in या संकेतस्थळावर अर्जाचे नमुने उपलब्ध आहेत. इच्छुकांनी अटी, शर्तीनुसार अर्ज जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांच्या नावे दि. 31 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2023 या कालावधीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथील टपाल विभागामध्ये दोन वेगवेगळ्या लिफाफ्यामध्ये सादर करावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांनी दिली आहे.


0 Comments