सातारा /गीता संघर्ष वृत्तसेवा।
तातडीने दुसऱ्या रुग्णवाहीकेसह अपघातस्थळी धाव घेत अपघातातील किरकोळ जखमींना मदत करत अपघातग्रस्त रुग्णावाहीकेतील यकृत योग्य वेळेत रुबीहाँल क्लिनिक मध्ये पोहचवण्यात यश मिळवले.
यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी रुबीहाँल क्लिनिकची रुग्णवाहीका एम एच 14 जे एल 8805 ही कोल्हापुरहुन यकृत घेऊन दोन डाँक्टरांसह पोलिस पायलट वाहनासह ग्रीन काँरिडाँर मधुन पुण्याकडे येत असताना दुपारी साडेबारा बाजता पुणे-सातारा महामार्गावर
पायलट वाहनाने तातडीने किकवी पोलिस चौकीशी संपर्क साधला व अपघाताची माहीती देऊन रुग्णवाहीकेत यकृत असुन पुण्याकडे वेळेत जाणे गरजेचे असल्याचे सांगितल्यावर किकवी पोलिस चौकीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन खामगळ व सहकाऱ्यांनी किकवी येथील नरेंद्र
महाराज संस्थांनची रुग्णवाहीका (क्र.एम एच 16 क्यु 9872) व त्याचे चालक तुळशीराम आहिरे यांना घेऊन अपघातस्थळी धाव घेतली. अपघातातील किरकोळ जखमी व प्रत्यारोपण करावयाचे यकृत घेऊन तुळशीराम आहीरे यांना रुग्णवाहीकेसह तातडीने रुबीहाँल क्लिनिकला पाठवले.











0 Comments