टाकळीवाडी/गीता संघर्ष वृत्तसेवा (नामदेव निर्मळे यांजकडून)
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव च्या पार्श्वभूमीवर भाजपा युवा मोर्चा मार्फत तिरंगा रॅली काढण्यात आली.या रॅलीसाठी सुमारे जवळपास 1000 युवकांनी सहभाग नोंदविला होता .
रॅलीची सुरुवात शिरोळ मधून करून समारोप सैनिक टाकळी येथील अमर जवान सैनिक भवन येथे करणेत आला.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय कार्यकारिणी समिती सदस्य श्री. हाणामंत रायजी बिरादार,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुदर्शन
पटस्कर, जिल्हा अध्यक्ष युवामोर्चा पृथ्वीराजसिंह यादव, डॉ.अरविंद माने, विराज यादव, श्री. सुरेश पाटील.(दत्तवाडकर)
जिल्हा सहसंयोजक आत्मनिर्भर भारत, तालुका अध्यक्ष युवा मोर्चा, श्री अनुप मधाळे , सैनिक टाकळी सरपंच सौ. हर्षदा
पाटील. माजी सभापती तालुका पंचायत श्री. हरिश्चंद्र पाटील . सरपंच सुरगोंडा पाटील , जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा सोमनाथ
माने, निखिल जोशी, शीतल पुजारी.. , प्रदीप पाटील, शंकर पुजारी, संजय पाटील, तालुका उपाध्यक्ष मातंग समाज सागर
बिरनगे. माजी सैनिक .शामराव पाटील., विनोद पाटील, अविनाश मगदूम, विजय पाटील, रजत सोळसे,शुभम ळी, महेश
बिरनगे, विनोद पाटील सर , माजी सैनिक व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.















0 Comments