शिरोळ/गीता संघर्ष वृत्तसेवा
शिरोळ तालुक्यातील मुस्लिम सेनेचे संस्थापक अध्यक्ष, तरुण, तडफदार, युवा नेतृत्व असणारे समीर पटेल यांनी आलास जिल्हा परिषद मतदार संघातून निवडणूक लढवावी,
असे मत शिरोळ तालुका पूरग्रस्त संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग गायकवाड यांनी गीता संघर्षशी बोलताना व्यक्त केले. समीर पटेल यांच्या घराण्याला त्यांच्या वाढ वडिलांपासून सामाजिक कार्याचा पिंड आहे.
समीर पटेल यांनी आपल्या कार्यातून अनेक कार्यकर्ते निर्माण केले आहेत . समीर पटेल यांनी आलास जिल्हा परिषद मतदार
संघातून निवडणूक लढविल्यास सर्वसामान्य गरीब कष्टकरी शेतकरी शेतमजूर सामान्य लोकांना न्याय मिळण्यास मदत होणार आहे.
समीर पटेल सर्वसामान्यांचा सर्वसामान्यातून आलेला नेता असल्यामुळे अनेक लोकांची कामे होणार आहेत. तेव्हा समीर
पटेल साहेबांनी आलास जिल्हा परिषद मतदार संघातून निवडणूक लढवावी,
यासाठी सर्व कार्यकर्ते प्रयत्न करीत असल्याचे व आलास मतदारसंघाची तशी मागणी असल्याचे पांडुरंग गायकवाड यांनी सांगितले.

0 Comments