Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

चळवळीला प्रेरणा देणारे अण्णाभाऊ साठे : गणेश पाखरे

 खिद्रापूर/गीता संघर्ष वृत्तसेवा


साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी शाहीरीतून संयुक्त महाराष्ट्र चळवळीला प्रचंड बळ दिले. 

असे मत गीता संघर्ष चे संपादक गणेश पाखरे यांनी मातंग समाज येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. 

यावेळी  खिद्रापूरच्या गावकामगार पोलीस पाटील दिपाली पाटील यांच्या हस्ते  प्रतिमापूजन झाले

यावेळी सरपंच हैदर खान मोकाशी, लियाकत आलासे, सहदेव कांबळे,  मनोहर नाटेकर, जयदीप हेगडे यांचे सह मातंग

समाजातील बंधू भगिनी उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत व आभार रत्नाप्पा आदुके यांनी मानले.

Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...