Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

आम. चंद्रकांत दादा पाटलांची घेतली शिरोळ तालुक्यातील नेत्यांनी भेट

 मुंबई / गीता संघर्ष वृत्तसेवा। 


 भारतीय जनता पार्टीचे शिरोळ तालुक्यात राजकीय नुकसान होईल अशा प्रकारचे काम सध्या सुरु आहे. जुन्या आणि नव्या दोन्ही कार्यकर्त्यांना निराशा होईल असे वर्तनही काही ठिकाणी 

घडत चालले आहे. यासह आकारास येत असेली विकास आघाडी आणि भाजपाची होत असलेली जवळीक व शिरोळ

तालुक्यातील राजकारण याबाबत राज्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आम चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी थेट संवाद शिरोळ

विधानसभा मतदार संघातील भाजपाचे वरिष्ठ नेते रामचंद्र डांगे, दत्तवाड जि.प. मतदार संघाचे नेते व छत्रपती ग्रुपचे प्रमुख

प्रमोददादा पाटील, कष्टकरी शेतमजूर संघटनेचे राज्याचे अध्यक्ष सुरेश सासणे, युवानेते चंद्रकांत पवार आदी प्रमुख यावेळी

उपस्थित होते. आम. पाटील यांनी तेथील परिस्थितीची माहिती माझ्याकडे पूर्वी आली आहे, डांगेसाहेब मला थोडा वेळ द्या,

तात्या आपण मार्ग काढायचा आहे, पक्ष तेथे मजबूत करायचा आणि तुम्हाला आता पुढाकार घ्यावा लागणार आहे, असे आश्वासन त्यांनी दिले.


Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...