Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

चंद्रकांत पवारांचा वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा

 अकिवाट/गीता संघर्ष वृत्तसेवा


शिरोळ तालुक्यातील अकिवाट येथे गुरुदत्त साखर कारखान्यासमोर सद्गुरु बाळूमामा मंदिराजवळ श्रावण बाळ

वृद्धाश्रम येथे भैरववाडी चे सुपुत्र भावी कुरुंदवाड चे नगरसेवक माननीय श्री चंद्रकांत भाऊसो पवार साहेब यांचा वाढदिवस

साजरा करण्यात आला यानिमित्त येथील वृद्ध नागरिकांना सोलापुरी कंपनीच्या चादरी व फळफळावे वाटप करण्यात

आले  यावेळी संस्थेचे संस्थापक सुरेश सासणे  यांनीस्वागत केले या कार्यक्रमाच्या निमित्ताने कुरुंदवाड नगरपालिकेचे नगरसेवक

माननीय उदयराव रामचंद्र डांगे किरण जोंग सचिन मगदूम आप्पासो मोहिते सूर्यकांत पवार प्रकाश पवार असे अनेक

असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते शेवटी आभार संस्थेच्या संचालिका शोभाताई पानदारे यांनी मांडल्या या कार्यक्रमास

ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सर्व नागरिक निराधार वयस्कर स्त्री पुरुष उपस्थित होते माननीय चंद्रकांत पवार यांना भरभरून

आशीर्वाद देण्यात आला धन्यवाद हा कार्यक्रम आज शुक्रवार दिनांक 12 8 2022 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता श्रावण

बाळ वर्धा आश्रम येथे साजरा करण्यात आला




Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...