Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

महायुतीचे सरकार खोके वालं : सतेज पाटील

 कोल्हापूर / गीता संघर्ष वृत्तसेवा :


कोल्हापूरच्या दहा विधानसभा मतदारसंघात मतदान पार पडलं.राज्यातील जनता महाविकास आघाडीला साथ देईल आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येईल असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला.भाजप नेते विनोद तावडे पैसे वाटप करताना सापडल्याचा घटनेवर सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. महायुतीचे सरकार खोके वाले सरकार आहे. पैशाच्या ताकदीवर मते विकत घेण्याचा प्रयत्न करतात अशी टीका सतेज पाटलांनी केली.

Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...