Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

डॉ प्रमोद काळे पुरस्काराने सन्मानित

 शिरोळ/गीता संघर्ष वृत्तसेवा।

 शिरोळ शहरात सामाजिक आणि सेवाभावी वृत्तीने वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या डॉ प्रमोद काळे यांना हरोली (ता शिरोळ ) येथील भीमक्रांती सोशल फौडेंशनच्या वतीने आदर्श सेवाभावी धन्वंतरी डॉक्टर गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले

हरोली येथील कुमार विद्यामंदिर येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ प्रमोद काळे यांना मानपत्र सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले

डॉ प्रमोद काळे यांना आदर्श सेवाभावी धन्वंतरी डॉक्टर गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा शिरोळ येथे स्वामी समर्थ ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला स्वामी समर्थ ग्रुपचे अध्यक्ष  संजय उर्फ संभाजी चव्हाण सदस्य उमेश कोळी निनाद भोसले अंकुश पाटोळे यासीन शेख दीपक मोहिते अभिजीत काशीद चंद्रकांत भाट शामराव काशीद संजय बांदिवडेकर उल्हास पाटील सत्यजित काशीद अविनाश कांबळे तानाजी माने देवेंद्र काशीद प्रकाश कोळी यांच्यासह सदस्य उपस्थित होते

Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...