Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

भाजप, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

 आजरा / गीता संघर्ष वृत्तसेवा 


 उत्तूर (ता. आजरा) येथील भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर विनापरवानगी निषेध फेरी व फेरीवेळी ज्वालाग्रही पदार्थांचा वापर केल्याने गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

               
                                                             यामध्ये भाजपचे प्रदीप लोकरे, अतीशकुमार देसाई, संजय धुरे, धोंडिराम सावंत, दीपक आमणगी, श्रीपती यादव, मलगोंडा पाटील (सर्व रा. उत्तूर), सुहास चौगुले (बहिरेवाडी), सर्जेराव दळवी

(चव्हाणवाडी), शैलेश मुळीक (भादवण), सुधीर कुंभार (आजरा) तसेच भाजपचे 60 ते 70 कार्यकर्ते यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.       

     तसेच
 राष्ट्रवादीचे वसंतराव धुरे, मारुती घोरपडे, शिरीष देसाई, गणपतराव सांगले, दशरथ धुरे, सुधीर सावंत, गंगाधर हराळे (सर्व रा. उत्तूर) संभाजी तांबेकर (चिमणे), काशीनाथ तेली (होन्याळी),

महादेव पाटील (धामणे), बबन पाटील (मुम्मेवाडी), विजय वांगणेकर (अर्दाळ) व यांच्यासोबतचे 60 ते 70 राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.


Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...