Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

क्रीडांगण विकास अनुदान योजनेतून सैनिक टाकळी गावात साडेसात लाख रुपयांचा निधी

टाकळीवाडी/गीता संघर्ष वृत्तसेवा  (नामदेव निर्मळे यांजकडून)


 येथे श्रीमंत भवानीसिंग घोरपडे सरकार (बाबा) यांच्या विशेष प्रयत्नातून सैनिक टाकळी गावाला व्यायाम शाळा इमारत

बांधकामासाठी साडेसात लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याबद्दल सैनिक टाकळी ग्रामपंचायतचे सरपंच सौ हर्षदा

पाटील, उपसरपंच श्रीधर भोसले सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक यांच्याकडून सत्कार करण्यात आला. यावेळी श्री गुरुदत्त शुगर्स कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर

मा.श्री.राहुल घाटगे उपस्थित होते. यांचा देखील सत्कार करण्यात आला.

     प्रथम यांनी अमर जवान हुतात्मा स्मारक येथे भेट दिली.तसेच भवानीसिंग घोरपडे सरकार बाबा यांचा सत्कार


केला.व आभार मानले . यावेळी टाकळी  गावातील सर्व ग्रामस्थ तरुण मंडळे उपस्थितीत  होते.


Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...