Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

दत्तवाड येथील युवा पत्रकार जहांगीर रणमल्ली यांना आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर

दत्तवाड/गीता संघर्ष वृत्तसेवा।

येथील युवा पत्रकार जहांगीर रणमल्ली यांची पुणे येथील आघाडीची वृत्तसंस्था न्यूज एक्सप्रेस तर्फे दिल्या जाणाऱ्या आदर्श पत्रकारिता पुरस्कारासाठी निवड जाहीर झाली आहे. सदरचा पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथे ७ डिसेंबर २०२४ रोजी होणार आहे.

           सर्वसामान्यांच्या व्यथा व प्रश्नांना आपल्या लेखणीद्वारे मांडून न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न जहांगीर रणमल्ली यांनी केला आहे न्यूज एक्सप्रेस पुणे चे संपादक मेहबूब सर्जेखान यांनी हा युवा आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर केला.त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.येथील युवा पत्रकार जहांगीर रणमल्ली यांची पुणे येथील आघाडीची वृत्तसंस्था न्यूज एक्सप्रेस तर्फे दिल्या जाणाऱ्या आदर्श पत्रकारिता पुरस्कारासाठी निवड जाहीर झाली आहे. सदरचा पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथे ७ डिसेंबर २०२४ रोजी होणार आहे.

           सर्वसामान्यांच्या व्यथा व प्रश्नांना आपल्या लेखणीद्वारे मांडून न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न जहांगीर रणमल्ली यांनी केला आहे न्यूज एक्सप्रेस पुणे चे संपादक मेहबूब सर्जेखान यांनी हा युवा आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर केला.त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...